{
  "village_code": "271500090198210000",
  "village_name": "सिंधी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:00:37Z",
  "surveys": [
    "181",
    "183",
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार यांनीमौजे सिंधी येथील आपली शेतजमीन अर्ज,500 रु चे शपथपत्र,क्रं.dw385173,dv648029,dv648104,तसेच नोटरी दिनांक02/08/2026 आधारे आपापसात वाटप करून घेतले त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.\n1) बालासाहेब गंगाधर विठ्ठलवार यांनी गट क्रं 190 क्षेत्र 0.40 हे आर पैकी 0.20 आर जमीन आपला सक्का भाऊ विठ्ठल गंगाधर विठ्ठलवार यांच्या नावे केली\n2) विठ्ठल गंगाधर विठ्ठलवार यांनी गट क्रं181क्षेत्र 1.67 हे आर पैकी 0.83 आर जमीन आपला सक्का भाऊ बालासाहेब गंगाधर विठ्ठलवार यांच्या नावे केली\n3) गंगाधर मारोतराव विठ्ठलवार यांनी गट क्रं183 क्षेत्र 0.38 हे आर पैकी 0.19 आर जमीन आपली मुले बालासाहेब गंगाधर विठ्ठलवार यांच्या नावे उर्वरित 0.19 हे आर विठ्ठल गंगाधर विठ्ठलवार यांच्या नावे वाटप करून दिली.\nवरील प्रमाणे नोंद घेण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शीला नागोराव घोरपडे"
}
