{
  "village_code": "271500090198210000",
  "village_name": "सिंधी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:21:57Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार सुमनबाई बालाजी वाघमारे यांचा मौजे सिंधी येथे गट 118 च्या इतर अधिकारात वारस नोंद असलेल्यांची नावे रुखमाबाई,गंगाराम, सारजाबाईआणि निर्मलाबाई अशी आहेत.त्यापैकि ही रुखमाबाई,सारजाबाईआणि निर्मलाबाई ह्या मयत असून त्याच्या वारस यांनी अर्जदार सुमनबाई बालाजी वाघमारे यांना हक्कासोड पत्र करून घेतल्याचे अर्जात सांगितले.अर्ज व 500रु चे नोटरी शपथपत्र dv997156 आधारे सदर नावे कमी करण्याबाबत नोंद घेण्यात आली.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "शीला नागोराव घोरपडे"
}
