{
  "village_code": "271500090198230000",
  "village_name": "ढोलउमरी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:05:12Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबोअरवेल नोंद\nखातेदार बालाजी गणपती गुडमेवाड रा.ढोलउमरी ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांची मौ. ढोलउमरी येथे शेत सर्वे नं.188 मध्ये क्षेत्र 0.74 हे.आर पो.ख.0.03 आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
