{
  "village_code": "271500090198240000",
  "village_name": "पळसगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:08:24Z",
  "surveys": [
    "151",
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nइतर नोंद (होल्डिंग एकत्र)\nखातेदार हानमंत भाऊराव पवळे रा. पळसगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौ. पळसगाव ता.उमरी येथे शेत सर्वे/गट क्र 151 क्षेत्र 1.01 हे.आर. व गट क्र 19 क्षेत्र 0.90 हे आर जमीन असून त्यांनी त्यांच्या नाव सातबारा वर हनमंतराव भाऊराव पवळे व हानमंता भाऊराव असे आहे परंतु त्यांचे खरे नाव आधार कार्ड प्रमाणे हानमंत भाऊराव पवळे असे असल्याचे होल्डिंग एकत्र करण्याबाबत रू 100 चे बॉंड पेपर क्र 83AB 454683 दि 12/12/2026 च्या बाँडपेपर वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "B G KADAM"
}
