{
  "village_code": "271500090198240000",
  "village_name": "पळसगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:08:24Z",
  "surveys": [
    "127",
    "193",
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nइतर नोंद (वाटणीपत्र)\nखातेदार लक्ष्मीबाई लक्ष्मण पवळे, विजय लक्ष्मण पवळे, अजय लक्ष्मण पवळे रा. पळसगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौ. पळसगाव ता.उमरी येथे शेत सर्वे/गट क्र 127 क्षेत्र 1.32 हे.आर. , सर्वे/गट क्र 193 क्षेत्र 0.27 हे आर , गट/सर्वे क्र 195 क्षेत्र 0.20 हे आर. सामाईक जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात मुलांना खालील प्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे\n1) विजय लक्ष्मण पवळे यांना सर्वे /गट क्र.127 क्षेत्र 0.66 हे.आर. , गट क्र 193 क्षेत्र 0.13 हे आर, गट क्र 195 क्षेत्र 0.10 हे आर\n2) अजय लक्ष्मण पवळे यांना सर्वे /गट क्र.127 क्षेत्र 0.66 हे.आर. , गट क्र 193 क्षेत्र 0.14 हे आर, गट क्र 195 क्षेत्र 0.10 हे आर जमीन पंचासमक्ष रू 500 चे बॉंड पेपर क्र DW 266666 दि. 30/10/2026 च्या रजिस्टर केलेल्या बाँड नोटरी क्र 329 दि. 30/10/2026 वर समती पत्रक लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "B G KADAM"
}
