{
  "village_code": "271500090198260000",
  "village_name": "कळगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1900,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:00:15Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक उमरी\nलिहून घेणार : कृष्णकुमार शंकर अ.पा.क. लक्ष्मीबाई\nयांनी सर्व्हे क्रमांक : 297 तपशिल : कृष्णकुमार शंकर बोईनवाड यांनी भा स्टे बँक शाखा पेठ उमरी यांचे कडुन रु 24,000/- कर्ज घेतले त्यांचे क्षेत्र गहाण फे क्रं - 736\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक दिगांबर गिरी"
}
