{
  "village_code": "271500090198260000",
  "village_name": "कळगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:00:15Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nसंमतीपत्र\nखातेदार भारतबाई गोविंद शिंदे यांचा जाती नामे मौ.कळगांव येथे ग.नं.215 मध्ये क्षेत्र 0 हे.73 आर व पो.ख.03 आर एकत्रित कुटूंबातील शेतजमीन असून, ती जमीन संमती आधारे त्यांनी त्यांच्या कुटूंबातील सहधारकास शेतजमीन कब्जात देऊन नामे करण्यासाठी रु.500 च्या बाँडपेपरवर संमतीपत्र व अर्ज दिल्यावरुन खालील तपशिलाप्रमाणे नोंद घेण्यात आली.\n1) कृष्णा गोविंदराव शिंदे यांना ग.नं.215 मध्ये क्षेत्र 0 हे.73 आर व पो.ख.03 आर जमीन दिली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अशोक दिगांबर गिरी"
}
