{
  "village_code": "271500090198260000",
  "village_name": "कळगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1906,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:00:15Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंमती वाटणी पत्र\nखातेदार श्री आनंदराव मोहनराव सोनारे रा कळगाव ता उमरी जिल्हा नांदेड यांची मौ कळगाव ता उमरी जिल्हा नांदेड शिवारात शेत सर्वे क्र ७९ मध्ये क्षेत्र १.८७ हे.आर.जमीन असून सदर जमिनीतील काही जमीन त्यांनी त्यांच्या कुटुंबात मुलास पुढील प्रमाणे वाटणी करून दिली .\n१] गोविंद आनंदराव सोनारे नाते मुलगा यांना सर्वे क्र ७९ क्षेत्र १.८७ हे.आर.पैकी क्षेत्र १.०० हे.आर.\nअसे वाटणी पत्र रु ५०० च्या बॉंड पेपर वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या विनंती अर्जावरून सदर वाटणी पत्राची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक दिगांबर गिरी"
}
