{
  "village_code": "271500090198260000",
  "village_name": "कळगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:00:15Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, कृष्णा शंकर बोइनवाड रा. कळगाव ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. कळगाव शिवारातील गट न. 297 क्षेत्र 1.61 हे.आर. जमीन असुन त्यांनी पत्नीस वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे\n1) क्रितिका कृष्णा बोइनवाड गट क्र 297 क्षेत्र 1.61 पैकी 0.80 हे आर\nसदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DW 266360 नोंद क्र 120 दि.27/09/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक दिगांबर गिरी"
}
