{
  "village_code": "271500090198260000",
  "village_name": "कळगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:16:51Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nइतर नोंद\nखातेदार, नागोराव तूळशिराम पूलकंटे रा. कळगाव ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. कळगाव शिवारातील गट न. 223 क्षेत्र 0.82 हे आर जमीन असुन त्यांनी सूनेच्या नावे वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे\n1) मीराबाई माधव फुलकंटे गट क्र 223 क्षेत्र 0.82 संपूर्ण\nसदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 997185 नोंद क्र. 322 दि.28/10/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक दिगांबर गिरी"
}
