{
  "village_code": "271500090198260000",
  "village_name": "कळगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:16:51Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nइतर नोंद\nखातेदार अर्जुन बालाजी गुमलवाड रा. कळगाव ता. उमरी जि . नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. कळगाव शिवारातील शेत गट क्रमांक 34 क्षेत्र 1.20 हे .आर. जमीन असुन त्यांच्या हिश्यात एक विहीर आहे सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या 100 ₹ बॉण्ड शपथपत्र त्या आधारे नोदं घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक दिगांबर गिरी"
}
