{
  "village_code": "271500090198270000",
  "village_name": "सावरगाव (दक्षिण)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:16:36Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, देविदास भुमा जाधव रा. सावरगाव (द) ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. सावरगाव (द) शिवारातील गट न. 60 क्षेत्र 2.54 हे.आर. जमीन असुन त्यांनी पत्नी व मुलास वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे\n1) इंदिराबाई देविदास जाधव गट क्र 60 क्षेत्र 2.54 पैकी 1.00 हे आर\n2) विशाल देविदास जाधव गट क्र 60 क्षेत्र 2.54 पैकी 1.00 हे आर\nसदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 997832 नोंद क्र 331 दि.06/10/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक दिगांबर गिरी"
}
