{
  "village_code": "271500090198290000",
  "village_name": "सेलगाव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3456,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:42Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nइतर नोंद (विहीर नोंद)\nखातेदार व्यंकटी किशन कदम रा.शेलगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे शेलगाव शिवारात गट क्र. 83 क्षेत्र 1.32 हे आर जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक विहीर खोदली आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 793084 दिनांक 05/10/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "B G KADAM"
}
