{
  "village_code": "271500090198320000",
  "village_name": "इळेगांव (गं.प.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:57:48Z",
  "surveys": [
    "38/2",
    "38/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनाव दुरुस्ती\nखातेदार गंगाधर कचराजी मुत्तलवाड यांच्या नावे मौ.इळेगाव ग.प येथे गट/सर्वे नं 38/2 मध्ये क्षेत्र 0.46 आर व गट/सर्वे नं 38/6 मध्ये क्षेत्र 0.17 आर जमीन असुन सदर अधीकार अभीलेखात त्यांचे नाव गंगाधर कचराजी असे नाव असुन त्यांच्या नावासमोर आडनाव नाही त्यांचे पूर्ण नाव गंगाधर कचराजी मुत्तलवाड असे आहे हेच नाव अधीकार अभीलेखात घ्यावे म्ह्नुन अर्जदाराने अर्ज,100 रु बॉन्डवर दोन्ही नावाचा एकच व्यक्ती असल्याचे शपथपत्र ,आधार कार्ड, सादर केले त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
