{
  "village_code": "271500090198320000",
  "village_name": "इळेगांव (गं.प.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1103,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:57:48Z",
  "surveys": [
    "12/1",
    "13/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nखातेदार व्यंकटी संभाजी आकलवाड रा.इळेगाव ग.प. ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. इळेगाव ग.प.येथे सर्वे नं 12/1 मध्ये क्षेत्र 0.27 आर व सर्वे नं 13/2 मध्ये क्षेत्र 0.34 आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात मुलाला विजय व्यंकटी आकलवाड क्षेत्र 0.27 आर व 0.34 आर एकूण 0.61 आर संपूर्ण जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपरवर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
