{
  "village_code": "271500090198320000",
  "village_name": "इळेगांव (गं.प.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:57:48Z",
  "surveys": [
    "30/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nइतर फेरफार\nखातेदार 1) मारोती कचराजी कवळे 2)पांडुरंग कचराजी कवळे 3)रोहिदास कचराजी कवळे 4)जनार्धन कचराजी कवळे 5)शेषाबाई कचराजी कवळे 6)रेणुका दाजीबा कदम 7)पंचफुला बालाजी गायकवाड 8)अंजनबाई बालाजी गाढे 9)गोदावरी नामदेव कल्याने 10)सविता मारोती सोळंके आम्ही वरील सामाईक खातेदार असून आमच्या नावे मौ.इळेगाव ग.प येथे सर्वे नं 30/1 मध्ये क्षेत्र 2 हे 0.56 आर जमीन असुन सदरील जमीन अनु.क्र 5 ते 10 यांनी कुटुंबात अनु.क्र 1 ते 4, भाऊ व मुलांना संमती वाटणी पुढील प्रमाणे करून दिले 1) मारोती कचराजी कवळे यांना 1 हे 30 आर 2)पांडुरंग कचराजी कवळे यांना 0.42 आर 3)रोहिदास कचराजी कवळे यांना 0.42 आर 4)जनार्धन कचराजी कवळे यांना 0.42 आर जमीन गाव पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्डवर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
