{
  "village_code": "271500090198320000",
  "village_name": "इळेगांव (गं.प.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1110,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:57:48Z",
  "surveys": [
    "15/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखातेदार प्रभू मारोती कवळे रा.इळेगाव ग.प ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. इळेगाव ग.प येथे शेत सर्वे नं 15/2 मध्ये क्षेत्र 1 हे. 51 आर पो.ख 0.04 आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअरवेल पडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
