{
  "village_code": "271500090198330000",
  "village_name": "भायेगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1118,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:12:03Z",
  "surveys": [
    "40/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखातेदार संभाजी गंगाराम शिंदे रा.अंतरगाव ता.नायगाव जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. भायेगाव येथे सर्वे नं 40/1 मध्ये क्षेत्र 1 हे 0.87 आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात मुलाला विठ्ठल संभाजी शिंदे यांना क्षेत्र 1 हे 0.87 आर संपूर्ण जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपरवर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
