{
  "village_code": "271500090198330000",
  "village_name": "भायेगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:12:03Z",
  "surveys": [
    "19/A"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार उत्तम तानाजी कदम रा.भायेगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावे मौ.भायेगाव येथे सर्वे नं 19/A मध्ये 0.99 हे.आर जमीन असुन त्यांनी कुटुंबात पत्नीला अर्चना उत्तम कदम यांना क्षेत्र 0.60 हे.आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्डवर कायमस्वरुपी सम्मती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटण करुण त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
