{
  "village_code": "271500090198330000",
  "village_name": "भायेगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:17:09Z",
  "surveys": [
    "1/A",
    "6/D"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nखातेदार संभाजी पुंडलिक कदम रा.भायेगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ.भायेगाव येथे सर्वे नं 1/A मध्ये क्षेत्र 0.43 हे. आर व पो.ख 0.15 आर , सर्वे नं 6/D मध्ये क्षेत्र 0.17 हे. आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात मुलगा संजीवकुमार संभाजी कदम यांना सर्वे नं 1/A मध्ये क्षेत्र 0.43 हे. आर व पो.ख 0.15 आर संपूर्ण व सर्वे नं 6/D मध्ये क्षेत्र 0.17 हे. आर संपूर्ण जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपर वर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
