{
  "village_code": "271500090198340000",
  "village_name": "राहाटी (खु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1655,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:48Z",
  "surveys": [
    "40/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nहोल्डींग दुरुस्ती नोंद\nखातेदार ज्ञानेश्वर बालाजी गायकवाड मौ.राहाटी खु .येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. राहाटी खु येथील शेत सर्वे क्र 39/2 क्षेत्र 0.52 हे.आर पो.ख.0.01 आर व शेत सर्वे क्र 60/A क्षेत्र 0.30 हे.आर या दोन गटाचा खाते क्र.549 तसेच शेत सर्वे क्र 40/1 क्षेत्र 0.54 हे.आर या गटाचा खाते क्र 575 वरील प्रमाणे एकाच व्यक्तीच्या दोन होल्डिंग झाल्यामुळे त्यांना शासकीय कामात अडथळा येत आहे. त्यामुळे त्यांची वरील दोन्ही खाते क्रमांकाचे क्षेत्र एकत्र करुन एकुण क्षेत्र 1.37 हे.आर केले व होल्डींग एकत्रीकरण केले आहे.\nवरील प्रमाणे होल्डींग दुरुस्ती शपथपत्र लिहून दिले.\nअर्जदाराच्या अर्जावरून व होल्डींग दुरुस्ती‍ शपथपत्रा आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
