{
  "village_code": "271500090198340000",
  "village_name": "राहाटी (खु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:48Z",
  "surveys": [
    "16/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nइतर फेरफार\nखातेदार प्रल्हाद गोविंद गायकवाड रा.रहाटी खु. ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. रहाटी खु. येथे सर्वे नं 16/2 मध्ये क्षेत्र 0.78 हे. आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात भाऊ आनंदा गोविंद गायकवाड यांना क्षेत्र 0.02 हे. आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपरवर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
