{
  "village_code": "271500090198340000",
  "village_name": "राहाटी (खु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1660,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:48Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोअरवेल नोंद\nखातेदार भगवान भिवसेन जाधव रा.रहाटी खु ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. रहाटी खु येथे शेत सर्वे नं.73 मध्ये क्षेत्र 2 हे 0.05 हे.आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
