{
  "village_code": "271500090198340000",
  "village_name": "राहाटी (खु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:48Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखातेदार गजानन विठ्ठलराव सर्जे रा.भायेगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावे मौ.रहाटी खु येथे सर्वे नं 43 मध्ये क्षेत्र 0.80 हे.आर जमीन असुन त्यांनी कुटुंबात सख्खा भाऊ दत्तराव विठ्ठलराव सर्जे यांना सर्वे नं 43 मध्ये क्षेत्र 0.80 हे.आर पैकी क्षेत्र 0.20 हे.आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्डवर कायमस्वरुपी सम्मती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटण करुण त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
