{
  "village_code": "271500090198340000",
  "village_name": "राहाटी (खु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:21:47Z",
  "surveys": [
    "1/1/1",
    "1/2/1",
    "1/2/2",
    "1/2/6",
    "19/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखातेदार सगुणाबाई भिवसेनराव जाधव रा.उमरी ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ.रहाटी खु. येथे सर्वे नं 1/1/1 मध्ये क्षेत्र 0.14 हे. आर , सर्वे नं 1/2/2 मध्ये क्षेत्र 0.13 हे. आर, सर्वे नं 1/2/6 मध्ये क्षेत्र 0.10 हे. आर , सर्वे नं 1/2/1 मध्ये क्षेत्र 0.16 हे. आर व सर्वे नं 19/1 मध्ये क्षेत्र 0.59 हे. आर व पो.ख. 0.01 आर एकूण 1 हे 13 आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात नातवाला पुढील प्रमाणे वाटणी करून दिले स्वप्नील भगवानराव जाधव यांना वरील पाचही गटातील संपूर्ण 1 हे 13 आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपर क्र.DW266480 वर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
