{
  "village_code": "271500090198340000",
  "village_name": "राहाटी (खु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1665,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:21:03Z",
  "surveys": [
    "34/D"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखातेदार पंडित तुळशीराम जाधव रा.रहाटी खु. ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. रहाटी खु. येथे सर्वे नं 34/D मध्ये क्षेत्र 0.26 हे. आर जमीन असुन सदरील जमीन त्यांनी कुटुंबात मुलगा गोविंद पंडित जाधव यांना क्षेत्र 0.26 हे. आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्ड पेपरवर कायमस्वरुपी संमती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुन त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
