{
  "village_code": "271500090198340000",
  "village_name": "राहाटी (खु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1668,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T10:33:02Z",
  "surveys": [
    "34/C",
    "34/E",
    "4/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nखातेदार अशोक गंगाधर जाधव मौ.राहाटी खु .येथील खातेदार असून त्यांच्या नावे मौ. राहाटी खु येथील शेत सर्वे क्रमांक 34/C क्षेत्र 1.21 हे.आर व शेत सर्वे क्रमांक 4/3 क्षेत्र 0.40 हे.आर , शेत सर्वे क्रमांक 34/E क्षेत्र 0.87 हे.आर अनुक्रमे खाते क्र. 534 व खाते क्र. 630 अशी वेगळी होल्डिंग असल्याने त्यांच्या एकाच सातबारावरील नावाच्या दोन होल्डींग निघत असल्याने त्यांना शासकीय कामात अडथळा येत आहे. त्यामुळे त्यांची वरील दोन्ही खाते क्रमांकाचे क्षेत्र एकत्र करुन एकुण क्षेत्र 2.48 हे.आर केले व होल्डींग एकत्रीकरण केले आहे.\nवरीलप्रमाणे होल्डींग दुरुस्ती शपथपत्र लिहून दिले.",
  "talathi": "वेभव रावसाहेब डांगे"
}
