{
  "village_code": "271500090198350000",
  "village_name": "बोळसा (ग.प.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:10:57Z",
  "surveys": [
    "362",
    "372",
    "373"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, माधवराव इरबा शिंदे रा. बोळसा ग. प.ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. बोळसा ग. प. शिवारातील गट न. 362 क्षेत्र 0.40 हे आर व गट न. 372 क्षेत्र 0.28 हे आर आणि गट न. 373 क्षेत्र 0.22 हे आर असुन त्यांनी कुटुंबात नातंवास वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे\n1) तिरुपती भुजंगा शिंदे गट क्र 362 क्षेत्र 0.40 संपूर्ण\n2) तिरुपती भुजंगा शिंदे गट क्र 372 क्षेत्र 0.28 संपूर्ण\n3) तिरुपती भुजंगा शिंदे गट क्र 372 क्षेत्र 0.22 संपूर्ण\nसदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 997565 नोंद क्र 227 दि.15 /09/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
