{
  "village_code": "271500090198350000",
  "village_name": "बोळसा (ग.प.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:10:57Z",
  "surveys": [
    "18",
    "21",
    "8",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, गंगाबाई प्रकाश शिंदे, भाग्यश्री ज्ञानेश्वर डाकोरे, हणमंत प्रकाश शिंदे रा. बोळसा ग.प. ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. बोळसा ग.प. शिवारातील गट नं. 8 क्षेत्र 0.25 हे.आर., गट नं. 9 क्षेत्र. 0.23 पो. ख. 0.04 हे. आर., गट नं.18 क्षेत्र. 0.27 हे. आर., गट नं. 21 क्षेत्र. 0.27 पो.ख. 0.01 हे. आर. जमीन असुन त्यांनी कुटुंबात वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे\n1) गंगाबाई प्रकाश शिंदे यांना गट नं. 21 क्षेत्र 0.27 हे. आर. पो.ख. 0.01 हे. आर. संपूर्ण\n2) हणमंत प्रकाश शिंदे यांना गट नं. 8 क्षेत्र 0.25 हे. आर. संपूर्ण, गट नं. 9 क्षेत्र 0.23 हे. आर. पो.ख. 0.04 हे. आर. संपूर्ण, गट नं. 18 क्षेत्र 0.27 हे. आर. संपूर्ण\nसदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV997551 नोंद क्र 255 दि.29/09/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
