{
  "village_code": "271500090198350000",
  "village_name": "बोळसा (ग.प.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:10:57Z",
  "surveys": [
    "352"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, अनुसयाबाई व्यंकटराव बोळसेकर, संजय व्यंकटराव बोळसेकर, सुरेश व्यंकटराव बोळसेकर, शोभा देविदास नारनाळीकर, आशिष व्यंकटराव बोळसेकर, रा. बोळसा ग. प. ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. बोळसा ग. प. शिवारातील गट न. 352 क्षेत्र 0.40 हे.आर. सामाईक जमीन असुन त्यांनी कुटुंबात वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे\n1) संजय व्यंकटराव बोळसेकर गट क्र 352 क्षेत्र 0.40 संपूर्ण\nसदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DW 310345 नोंद क्र 902 दि.30/09/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
