{
  "village_code": "271500090198360000",
  "village_name": "कुदळा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:02:24Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, आनंदा तुळशिराम जाधव रा. कुदळा ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. कुदळा शिवारातील गट न. 59 क्षेत्र 0.72 हे.आर. जमीन असुन त्यांनी मुलीस वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे\n1) कान्होपात्रा व्यंकटी आढाव गट क्र 59 क्षेत्र 0.72 पैकी 0.40 हे आर\nसदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 997332 नोंद क्र 313 दि.8/9/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
