{
  "village_code": "271500090198360000",
  "village_name": "कुदळा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:02:24Z",
  "surveys": [
    "291"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, शिलाबाई प्रभाकर जाधव रा. कुदळा ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. कुदळा शिवारातील गट न. 291 क्षेत्र 1.93 पो.ख. 0.01 हे.आर. जमीन असुन त्यांनी मुलीना वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे\n1) प्रतीक्षा प्रभू जाधव गट क्र 291 क्षेत्र 1.94 पैकी 0.96 पो.ख. 0.01 हे आर\n2) प्राप्ती प्रभाकर जाधव गट क्र 291 क्षेत्र 1.94 पैकी 0.97 हे आर\nसदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 997928 नोंद क्र 419 दि.7/10/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
