{
  "village_code": "271500090198380000",
  "village_name": "तळेगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4376,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:05:45Z",
  "surveys": [
    "15/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nइतर नोंद (वाटणीपत्र)\nखातेदार साईनाथ काशिनाथ बच्चेवार रा.उमरी ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौ. तळेगाव ता.उमरी येथे शेत सर्वे/गट क्र 15/B क्षेत्र 0.80 हे.आर जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात सख्या मुलास खालील प्रमाणे वाटणी करून दिली\n1) सुमित साईनाथ बच्चेवार यांना गट क्र 15/B क्षेत्र 0.40 हे.आर.\n2) आकाश साईनाथ बच्चेवार यांना गट क्र 15/B क्षेत्र 0.40 हे .आर .जमीन पंचासमक्ष रू 500 चे बॉंड पेपर क्र DW 266313 दि.19/10/2026 च्या रजिस्टर केलेल्या बाँड नोटरी क्र 346 दि.21/10/2026 वर समती वाटणी पत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "B G KADAM"
}
