{
  "village_code": "271500090198380000",
  "village_name": "तळेगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:05:45Z",
  "surveys": [
    "101/B",
    "101/B/1",
    "98/B",
    "98/B/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nइतर नोंद (दुरुस्ती नोंद)\nखातेदार साईनाथ दत्तात्रय कप्पावार यांच्या नावे मौजे तळेगाव ता.उमरी येथील गट क्र. 101/B /1 क्षेत्र 0.43 हे. आर., गट क्र 98/B/1 क्षेत्र 0.27 हे आर, गट 101 क्षेत्र 0.43 हे आर पो ख क्षेत्र 0.10 हे आर व गट क्र 98/B क्षेत्र 0.85 हे आर शेत जमीन असून त्यांचे नावे 7/12 वर साईनाथ दत्तात्रय रेड्डी असे चुकून पडले आहे तरी आधार कार्ड वरील नावाप्रमाणे दुरुस्ती नोंद घेण्यासाठी त्यांनी 100 रुपये चे बॉण्ड पेपर क्र 83AB 796103 दिनांक 16/10/2026 वर शपथ पत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "B G KADAM"
}
