{
  "village_code": "271500090198390000",
  "village_name": "शिरुर",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:15:27Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसंमती वाटणीपत्र\nखातेदार किशन सदाशिव शिंदे ,गोविंद सदाशिव शिंदे, रमेश सदाशिव शिंदे रा. शिरुर ता. उमरी येथील रहिवाशी असून मौ. शिरुर शिवारातील शेत सामाईक हिश्यात असुन त्यांिनी खालील तपशीलाप्रमाणे वाटणीपत्र करुन दिले व घेतले\nअ.क्र. वाटणी धारकाचे नाव\n1) किशन सदाशिव शिंदे\nगट क्रमांक 110 क्षेत्र 2.91 हे.आर पैकी क्षेत्र 0.97 आर\n2) गोविंद सदाशिव शिंदे\nगट क्रमांक 110 क्षेत्र 2.91 हे.आर पैकी क्षेत्र 0.97 आर\n3) रमेश सदाशिव शिंदे\nगट क्रमांक 110 क्षेत्र 2.91 हे.आर पैकी क्षेत्र 0.97 आर\nवरीलप्रमाणे वाटणीपत्र रु 500 च्याक बॉन्ड पेपर क्र. CV 481998 वर लिहून दिल्या वरुन व अर्जदाराच्याम अर्जावरुन नोंद घेण्या‍त आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
