{
  "village_code": "271500090198400000",
  "village_name": "मोखांडी (जागीर)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:21:23Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nइतर नोदं\nखातदेार शांताबाई बाबु जाधव रा मोखाडी जा येथील असुन त्‍यांच्‍या नावे मौजे\nमोखाडी जा शिवारात गट क्र 222क्षेत्र 2.59 आर पोट खराब 0.09आर\nजमीन असुन त्‍यानी त्‍यांच्‍या कुटुंबात सख्‍या पुतन्‍यास नामे सचिन देविदास जाधव\nयाना गट क्र 222 क्षेत्र 1.67आर जमीन पंचासमक्ष रु 500 चे बॉंन्‍ड पेपर क्र\nDW266341 दि 27/10/2026च्‍या नोटरी केलेल्‍या बॉंन्‍ड वर समती वाटणी\nपत्रक लिहुण दिले त्‍या आधारे नोदं घेण्‍यात आली",
  "talathi": "सय्यद मुर्तजा सय्यद रसूल"
}
