{
  "village_code": "271500090198400000",
  "village_name": "मोखांडी (जागीर)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:21:23Z",
  "surveys": [
    "334"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nइतर नोंद\nखातेदार रंगराव जगराम राठोड रा शिवनगर बेन्‍द्री येथील असुन त्‍यांच्‍या नावे मौजे\nमोखाडी जा शिवारात गट क्र 334 क्षेत्र 3.16 आर जमीन असुन त्‍यानी त्‍यांच्‍या\nकुटुंबात मुलाना खालील प्रमाणे वाटणी करुण दिली\n1.बालाजी रंगराव राठोड याना गट क्र 334 क्षेत्र 0.79 आर\n2.सुनिल रंगराव राठोड याना गट क्र 334क्षेत्र 0.79 आर\n3.अनिल रंगराव राठोड याना गट क्र 334क्षेत्र 0.79आर जमीन वरील प्रमाणे\nपंचासमक्ष रू 500 चे बॉंन्‍ड पेपर क्र DV997863 दि 13/10/2026च्‍या\nनोटरी केलेल्‍या बॉंन्‍ड वर समती वाटणी पत्रक लिहुण दिले त्‍या आधारे नोदं\nघेण्‍यात आली",
  "talathi": "सय्यद मुर्तजा सय्यद रसूल"
}
