{
  "village_code": "271500090198400000",
  "village_name": "मोखांडी (जागीर)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:21:23Z",
  "surveys": [
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nइतर नोदं\nखातेदार लक्ष्‍मण गंगाधर गडेमोड रा मोखाडी जा येथील असुन त्‍यांच्‍या नावे मौजे\nमोखाडी जा शिवारात गट क्र 219 क्षेत्र 2.74 आर जमीन असुन त्‍यानी त्‍याच्‍या\nकुटुंबात पत्‍नीस नामे पार्वतीबाई लक्ष्‍मण गडेमोड याना गट क्र 219क्षेत्र 1.20आर\nजमीन पंचासमक्ष रु 500चे बॉंन्‍ड पेपर क्र DW266342 दि 27/11/2026 च्‍या\nनोटरी केलेल्‍या बॉंन्‍ड वर समती वाटणी पत्रक लिहुण दिले त्‍या आधारे नोदं घेण्‍यात आली",
  "talathi": "सय्यद मुर्तजा सय्यद रसूल"
}
