{
  "village_code": "271500090198410000",
  "village_name": "तुराटी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1423,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:06:18Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौ. तुराटी ता.उमरी येथील खातेदार गंगाधर आडेलु कोमोड खु. यांनी त्यांचे नावे असलेल्या तुराटी येथील वडिलोपार्जित शेत गट क्र. 259 मधील ला.यो.क्षेत्र 1.66 + पो.ख. क्षेत्र 0.02 अशी एकुण 1.68 हे.आर. जमिनीपैकी ला.यो. 0.83 हे.आर. + पो.ख. क्षेत्र 0.01 अशी एकुण 0.84 हे.आर. जमिन सख्खा भाऊ गंगाधर आडेलु कोमोड बु. यांचे नावे करणेकरिता 500 रु.चे बॉण्ड वर रजिस्टर नोटरी अ.क्र.269 दिनांक 05 ऑक्टोबर 2026 रोजी संमती वाटणीपत्र करुन दिले त्याआधारे फेरफारास नोंद घेण्यात आली. गंगाधर आडेलु कोमोड खु. यांचे नावे असलेला SBI बँकेचा रक्कम रु. 140000 चा बोजा कमी करणेबाबत चे बँकेचे पत्र संचिकेसोबत जोडले आहे.",
  "talathi": "SANTOSH RAMDAS CHILKEWAR"
}
