{
  "village_code": "271500090198420000",
  "village_name": "बोथी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1718,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:09:57Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nविहिर नोंद:-\nमौ. बोथी ता. उमरी येथील खातेदार सुधाकर लक्ष्मण बोंदलोड यांचे नावे मौ.बोथी येथील गट क्र.207 मध्ये 0.801 हे.आर. जमिन असुन, त्यात त्यांनी विहिर खोदली आहे. त्याची नोंद ७/१२ वर करुन मिळनेकरिता अर्ज व शपथपत्र दिलेवरुन स्थानिक चौकशी व जायमोक्यावर जाऊन पाहणी व पंचनामा केला त्यावरुन फेरफारास नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "SANTOSH RAMDAS CHILKEWAR"
}
