{
  "village_code": "271500090198490000",
  "village_name": "जामगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:04:45Z",
  "surveys": [
    "254",
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसंमती पत्र\nखातेदार. बालाजी शंकर कानगुलकर ,रा. जामगाव ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांनी त्यांची मौजे जामगाव शिवारातील शेत गट क्रमांक 254,255 क्षेत्र 0.30 हे आर व 0.47 हे आर पोट खराब क्षेत्र 0.03 हे आर जमीन त्यांच्या कुटुंबात मुलास नामे संतोष बालाजी कानगुलकर शेत गट क्रमांक 254 क्षेत्र 0.30 हे आर शेत गट क्र 255 क्षेत्र 0.47 हेआर पोट खराब क्षेत्र 0.03 हेआर ‌यांना कायमची संमतीपत्रा आधारे करून दिली आहे.\nवरीलप्रमाणे संमतीपत्र रु.500 च्‍या बॉन्ड पेपर क्र DV997829 वर लिहून दिल्‍यावरुन दिनांक-\n05/10/2026 व नोटरी क्रमांक - 347/26 रोजी दिलेल्या अर्जदाराच्‍या अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली. पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर",
  "talathi": "दिपक सुधीर पांडे"
}
