{
  "village_code": "271500090198500000",
  "village_name": "गोरठा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 7709,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:03:45Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nसंमती पत्र\nखातेदार. लक्ष्मीबाई रामराव चव्हाण ,रा. ईश्वरनगर गोरठा ता. नांदेड जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांनी त्यांची मौजे गोरठा शिवारातील शेत गट क्रमांक 111 क्षेत्र 1.24 हे आर जमीन त्यांच्या कुटुंबात सख्या देरास नामे पंडित मांगीलाल चव्हाण शेत गट क्रमांक 111 क्षेत्र 0.41 हे आर 2) राजेश मांगीलाल चव्हाण शेत गट क्रमांक 111 क्षेत्र 0.41 हे आर ‌ यांना कायमची संमतीपत्रा आधारे करून दिली आहे.\nवरीलप्रमाणे संमतीपत्र रु.500 च्‍या बॉन्ड पेपर क्र DW266577 वर लिहून दिल्‍यावरुन दिनांक-\n29/10/2026 व नोटरी क्रमांक - 122/26 रोजी दिलेल्या अर्जदाराच्‍या अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली. पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर",
  "talathi": "दिपक सुधीर पांडे"
}
