{
  "village_code": "271500090198500000",
  "village_name": "गोरठा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 7711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:03:45Z",
  "surveys": [
    "119/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nसंमती पत्र\nखातेदार. रोहिदास फुलसिंग राठोड रा.फुलसिंगनगर गोरठा ता. नांदेड जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांनी त्यांची मौजे गोरठा शिवारातील शेत गट क्रमांक 119/8 क्षेत्र 0.64 हे आर जमीन त्यांच्या कुटुंबात सख्या पुतण्यास नामे भाऊसाहेब रामराव राठोड शेत गट क्रमांक 119/8 क्षेत्र 0.64 हे आर ‌ यांना कायमची संमतीपत्रा आधारे करून दिली आहे.\nवरीलप्रमाणे संमतीपत्र रु.500 च्‍या बॉन्ड पेपर क्र DW266591 वर लिहून दिल्‍यावरुन दिनांक-\n29/10/2026 व नोटरी क्रमांक - 125/26 रोजी दिलेल्या अर्जदाराच्‍या अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली. पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर",
  "talathi": "दिपक सुधीर पांडे"
}
