{
  "village_code": "271500090198520000",
  "village_name": "सोमठाना (प.उमरी)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2254,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:18:45Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, विजय रोहिदास राठोड रा. फुलशिंगनगर ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. सोमठाणा प.उ. शिवारातील गट न. 113 क्षेत्र 0.87 पो ख 0.12 हे.आर. जमीन असुन त्यांनी भावास वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे\n1) विलास रोहिदास राठोड गट क्र 113 क्षेत्र 0.87 पो.ख. 0.12 पैकी 0.43 पो.ख. 0.06 हे आर\nसदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 266192 नोंद क्र 289 दि.14/10/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
