{
  "village_code": "271500090198530000",
  "village_name": "गनीपुर",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 917,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:03:27Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, भगवान गणपतराव कदम रा. गणिपूर ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. गणिपूर शिवारातील गट न. 53 क्षेत्र 1.90 पो.ख. 0.08 हे.आर. जमीन असुन त्यांनी नातवास वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे\n1) बजरंग शशीकांत कदम गट क्र 53 क्षेत्र 1.98 पैकी 0.95 पो.ख. 0.04 हे आर\n2) सचिन शिवाजी कदम गट क्र 53 क्षेत्र 1.98 पैकी 0.95 पो.ख. 0.04 हे आर\nसदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 997786 नोंद क्र 261 दि.01/10/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
