{
  "village_code": "271500090198530000",
  "village_name": "गनीपुर",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 918,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:03:27Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, पोशट्टी लक्ष्मण येडलेवाड रा. गणिपूर ता. उमरी जि . नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. गणिपूर शिवारातील शेत गट क्रमांक 28 क्षेत्र 1.75 हे .आर. जमीन असुन त्यांच्या हिश्यात म.ग्रा.रो.ह.अंतर्गत एक विहीर आहे सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या व पंचायत समिती उमरी याचे पत्र त्या आधारे नोदं घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
