{
  "village_code": "271500090198530000",
  "village_name": "गनीपुर",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:03:27Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, भगवान गणपतराव कदम रा. गणिपूर ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. गणिपूर शिवारातील गट न. 4 क्षेत्र 0.20 हे.आर. जमीन असुन त्यांनी पुतणीस वाटणी करून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे\n1) वंदनाबाई दिगंबर उमाटे गट क्र 4 क्षेत्र 0.20 पैकी 0.03 हे आर\nसदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या अर्जावरून व रु 500 चे बॉन्ड पेपर क्र. DV 997799 नोंद क्र 285 दि.9/10/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुन दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
