{
  "village_code": "271500090198550000",
  "village_name": "वाघाळा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:14:39Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा पेठ उमरी\nलिहून घेणार : सोपान संभाजी डोंगरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : सोपान संभाजी डोंगरे यानी भारतीय स्टेट बँक शाखा पेठ उमरी कडुन 30,000/-हजार रु कर्ज घेतले त्यांचे क्षेत्र गहाण फे क्र - 717\nवरील फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील नादेयप्रमाणपत्र व बोजा कमी पत्रक दिनांक 06/10/2026 व अर्जदार यांचा विनंती अर्ज दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे संगणीकृत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी बळीराम लोणे"
}
