{
  "village_code": "271500090198560000",
  "village_name": "मंडाळा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:12:36Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nइतर नोंद (वाटणीपत्र)\nखातेदार : 1) रामा दत्ता पुदलवाड 2) पोसानबाई दत्ता पुदलवाड 3) मंजुळाबाई बळीराम सुंकुरवाड 4) आनंदा दत्ता पुदलवाड रा. मंडाळा ता.उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावाने असलेली मौ. मंडाळा शिवारातील शेत गट नं.6 क्षेत्र 0.14 हे आर जमीन असून त्‍यांनी त्यांच्या कुटुंबात खालील तपशीलाप्रमाणे कायमस्वरूपी जमीन वाटणी करुन दिली .\nआनंदा दत्ता पुदलवाड गट क्रमांक 6 क्षेत्र 0.14 हे.आर पैकी संपूर्ण 0.14 हे.आर\nवरीलप्रमाणे समंती वाटणीपत्र दि 08/10/2026 रोजी रु 500 च्‍या नोटरियल बॉन्ड पेपर क्र. DV997841 वर लिहून दिल्‍यावरुन व अर्जदाराच्‍या अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "शिवदास दत्तराव बडवणे"
}
