{
  "village_code": "271500090198560000",
  "village_name": "मंडाळा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:12:36Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nइतर नोंद (वाटणीपत्र)\nखातेदार गुणवंत लक्ष्मणराव भोसले रा. मंडाळा ता.उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावाने असलेली मौ. मंडाळा शेत गट नं. 193 क्षेत्र 0.83 हे.आर. जमीन असून त्‍यांनी त्यांच्या कुटुंबात पुतण्यास कायमस्वरूपी जमीन वाटणी करुन दिली.\nमाधव दत्ता भोसले गट क्रमांक 193 क्षेत्र 0.83 हे आर पैकी 0.40 हे आर\nवरीलप्रमाणे समंती वाटणीपत्र दि 25/08/2026 रोजी रु 500 च्‍या नोटरियल बॉन्ड पेपर क्र. DV997114 वर लिहून दिल्‍यावरुन व अर्जदाराच्‍या अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "शिवदास दत्तराव बडवणे"
}
